Friday 27 October 2023

SHOP Advertising Banner 10 PIXLAB PLP FILE FREE / शॉप 10 पिलपी फाईल फ्री







style="display:block"

data-ad-client="ca-pub-2143792248097045"

data-ad-slot="6121781830"

data-ad-format="auto"

data-full-width-responsive="true">





मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये 10 shop banner Ads PLP Files बघणार आहोत,
मित्रांनो या PLP फाईल ला password 🔑 Age आणि password खालील व्हिडिओ मध्ये 2 स्टेप दिला आहे. व्हिडिओ पूर्ण बघून तो दोन्ही एकत्र करून टाका. या व्हिडिओ मध्ये सगळ सागितलं आहे. आपल्या YouTube channel ला subscribe केलं नसेल तर करून टाका. कारण असेच व्हिडिओ आपण तुमच्यासाठी अनात राहील.

पुढील स्टेप पूर्ण करून बॅनर तयार करायला सर्वात करा :

┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄

  Link सर्वात खाली दिलेली आहे. 

┏━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━┓

   PNG PLP file and Background  

  ☛ link वर जाऊन Download करु शकता. 

Password in Two step in Video

  पासवर्ड हा दोन पार्ट मध्ये दिलेला आहे  

दोन्ही पार्ट चा पासवर्ड एकत्र मिळून टाका.

┗━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━┛

┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄┄


स्टेप 1: 

सर्व प्रथम तुम्हाला फाईल डाऊनलोड करून घायची आहे, फाईल डाऊनलोड कशी करायची आहे हे HOW TO DOWNLOAD वर क्लिक करून बघू शकता.


स्टेप 2:

आता डाऊनलोड केले ली फाईल Extract करायची आहे, त्यासाठी आपल्याला एका ॲप ची गरज पडेल तर play Store ला जाऊन RAR नावाचा जे ॲप आहे हे डाऊनलोड करायचा आहे आणि Extract कस करायच आहे ते पण व्हिडिओ मधे आहे.

स्टेप 3:

आपल्याला आता पिक्ससल ॲप ला ओपन करून घायचा हे ओपन झाल्या नंतर वरील 3 डॉट वर क्लिक करायचं आहे, क्लिक केल्या नंतर open PLP हा ऑप्शन दिसला नंतर क्लिंक कराच आणि जिथे आपली plp फाईल Extract केलेली हे ते फोल्डर ओपन करून ती फाईल Add करायची हे अन ओपन करायची आहे आता तुम्हाला तयार केलेली plp फाईल म्हणजेच बॅनर दिसेल.

स्टेप 4:

आता आपल्याला काही changes करावे लागतील 
सर्वात प्रथम आपल्याला नाव बदलायच हे नाव बदलण्यासाठी नावावर क्लिक करा. नाव देव कृती  font मध्ये आहे यासाठी एका ॲप ची गरज पडेल. तर ते play Store ला जाऊन डाऊनलोड करा Indian Font अस नाव आहे. ते ॲप उघडून फाँट स्टाईल त्यामधे तुम्हाला हवे असेल ते नाव मराठी टाइप करून खाली आलेला code copy करून पिक्कसल लॅब मध्ये त्या नावाच्या जागी टाका.

स्टेप 5:

आपलं बॅनर आता तयार झालं हे save करण्यासाठी save ऑप्शन सिलेक्ट करून कॉलेटी Ultra करून save करा.
आणि तुम्हाला अशा प्रकारे plp फाईल पाहिजे असेल तर Contact us वर जाऊन संपर्क साधावा.
आणि तुम्ही लग्नपत्रिकेचे डिझाईन तयार करण्यासाठी इच्छुक असाल तर अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि हे डिझाईन बनवताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही आमचा यूट्यूब व्हिडिओ जरूर पहा, तो या पोस्टमध्ये सापडेल आणि तुम्हाला काही माहिती असण्याची गरज नाही. माहिती. तुम्ही मला इन्स्टाग्रामवर मेसेज करून विचारले पाहिजे की तुम्हाला त्याची सामग्री विनामूल्य डाउनलोड करावी लागेल.
त्यामुळे तुम्हीही आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हाल, तुम्हाला या पोस्टमधील मोठ्या आयकॉनवर टेलिग्राम ग्रुपची लिंक दिसेल, त्यानंतर त्या आयकॉनला टच केल्यानंतर तुम्ही टेलिग्राम ग्रुपमध्ये याल आणि तेथून तुम्ही आमचे साहित्य डाउनलोड करू शकाल. सर्वात सोपा मार्ग पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.





style="display:block; text-align:center;"

data-ad-layout="in-article"

data-ad-format="fluid"

data-ad-client="ca-pub-2143792248097045"

data-ad-slot="6697384959">




Related Posts

Post a Comment