Friday 27 October 2023

Fataka Stall Banner Editing pixellap plp file | Diwali Fatake Shop Banner PLP File | Crackers Shop Banner Editing plp file

 नमस्कार मित्रांनो ,

      मी करण घोंगडे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचे स्वागत करतोय. चला तर मग मित्रांनो कुठला वेळ न दवडता आपल्या आजच्या या ब्लॉग ला सुरुवात करूयात. तर मित्रांनो सर्वात आधी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये  Fataka Stall Banner Editing डिझाईनची (PLP FILE) दिली आहेत त्याबद्दलची माहिती देणार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला खाली दिसत असेल तर त्या प्रमाणे आपण आज आपली डिझाईन तयार करणार आहोत.

Massage

मित्रांना आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या या छोट्याशा blog मध्ये मित्रांनो मी तुमचा साठी घेऊन आलेलो आहे. अशा plp file, psd files जेकी YouTube वर मिळतात, पण त्यावर असतो password म्हणून त्याचं plp, psd आपल्याला Password रहित मिळणार आहेत. म्हणून प्लीज सपोर्ट. (alert-success)

Table of Content (toc)


 Fataka Stall Banner Editing

  

    अशा पद्धतीचे बॅनर तयार करण्यासाठी आपल्याला काही साहित्य सामुग्रीची आवश्यकता लागणार आहे.  Fataka Stall Banner Editing ची आवश्यकता पडेल खाली तुम्हाला काही साहित्य आणि सामग्री ची लिस्ट देणार आहे तर त्याप्रमाणे ते सर्व साहित्य तुमचा MOBILE फोन मध्ये असणे आवश्यक आहे.


साहित्य / सामग्री :

  • माहिती
  • बॅकग्राऊंड
  • श्रीलीपी /Ams Fonts
  • Texture
  • Diwali PNG
  • एक स्वतःचा लोगो 


कृती :

 मित्रांनो वरत तुम्हाला काय लागत आहे ते सांगितले आहे. ते सर्व तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे. जर ते सर्व तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर खाली मी तुम्हाला DOWNLOAD BUTTON दिलं आहे तर त्या बटन वर क्लिक करून तुम्ही ते सर्व डाऊनलोड करू शकता. तर मित्रांनो या सोबतच तुम्ही अजून दुसरा कोणता मटेरियल जरी लागत असेल तर तेसुद्धा मटेरियल तो मला त्या ठिकाणी दिलेला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते मटेरियल डाऊनलोड करू शकता आणि वापरू शकता.


📢 IMPORTANT NOTE :

What is diwali festival

Divali is an annual festival celebrated in India during the month of August, when families and friends gather to celebrate their love for one another. This year, many Hindus celebrate Diwali with a new perspective on how it can be beneficial, not just financially but also spiritually and emotionally. Many people will light lamps or put up decorations while others burn crackers, which is considered auspicious. During this time, devotees cleanse themselves from their karma as they are connected with past and present life, which is often referred to as “pranayama”. The importance of this festival cannot be stressed enough since it brings together family, community and friends. So what exactly is Diwali? Well, we have compiled some facts about what this festival entails.


What Does It Mean To Celebrate Diwali?


Diwali means ‘to illuminate the world,’ so much so that its meaning has changed over the years. When the word was first coined, it meant “the day of divine illumination,” but today, it may mean any of several things depending upon who you ask. But in general terms, it refers the end of the harvest season; thus, in essence, it usually falls on September or October. However, there are different ways to view Diwali. Some call it Ekadashi (the time of rebirth), while others simply believe that Diwali marks the beginning of winter. Regardless of how they choose to see it, if you’re celebrating, make sure your celebration is heartfelt and joyful, because there are only a few moments where anything good happens. And when you’ve gathered all of your inner, emotional resources, let them come out to enlighten the world. Do they bring joy to everyone? Absolutely! Be kind and generous to yourself, and remember your own blessings and blessings of other people. Also, always remember that even a small gesture of generosity does something special for the recipient. You don’t need to pay back the money as long as you’ve made someone else happy — that alone is priceless.


What Happens At Diwali?


Diwali is the perfect event to spend time with loved ones. In addition to lighting candles, people decorate houses for celebrations, prepare food and offer prayers at temples and shrines with fresh rags and flowers. Every household should take part in these events, bringing their children out for fun for the entire summer. Another way to enjoy this holiday is by hosting a gathering with close friends or maybe a partner with whom you haven’t been able to connect recently. There are many activities happening throughout the night, including eating sweets and watching stories. While you’re having fun, keep in mind that there’s something called purification going on, because your Karma might be getting cleansed. Purification, which will help you achieve true self-satisfaction, is the primary goal of Diwali. So, it would be best to avoid trying too hard while spending the evening. Just relax and try not to get too immersed; after all, this year you are doing a lot of cleaning. Make sure not to think too much about how you’ll get repaid later. Also, remember, if you want to enjoy a little more than just throwing around firecrackers, consider purchasing some fireworks, which are easier to use than regular ones, and then just set them off after dinner when everybody is asleep. Finally, don’t forget those delicious treats that go well with the festivities. After all that’s happened already, why not treat yourself to some extra happiness? Try making this the most luxurious date of the year by investing in some quality jewelry, clothes, accessories, etc.

Related Posts


तर मित्रांनो अशी डिझाईन तयार करण्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची आवश्यकता आहे.

तर त्या एप्लिकेशन च नाव आहे. (PIXELLAB APPLICATION ) एप्लीकेशन तुम्हाला प्लेस्टोर PLAYSTORE वर मिळून जाईल. जर त्या ठिकाणी तुम्हाला भेटला नाही तर ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करू शकता. त्या ठिकाणी हे आपलिकेशन मी तुम्हाला फ्री मध्ये दिलेला आहे TELEGRAM CHANNEL जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी PINS नावाचा एक ऑप्शन येईल तर ते ऑप्शन वर क्लिक करून तुम्हाला ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल फोन मध्ये डाऊनलोड किंवा इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. डाउनलोड लिंक पिन केलेली आहे याची काळजी घ्यावी .

आपल्या TELEGRAM CHANNEL ची लिंक तुम्हाला खाली दिलेल्या जॉईन बटनवर मिळून जाईल.

(getButton) #text=(Telegram Join) #icon=(link) #color=(#2339bd)

          तुम्ही आपला TELEGRAM CHANNEL जॉईन केल्यानंतर तुम्हाला Pixellab APPLICATION ची डाउनलोड LINK त्या ठिकाणी PIN केलेली दिसून येईल त्या या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते APPLICATION DOWNLOAD करू शकता.Pixellab APPLICATION DOWNLOAD केल्यानंतर आपल्याला,

          वरती मे जो तुम्हाला साहित्य आणि सामग्री  Fataka Stall Banner Editing Banner Editing तुम्हाला डाऊनलोड करायला सांगितलं होतं तर ते मटेरियल जर तुम्ही डाऊनलोड केलं असेल तर तुम्हाला मी ज्या पद्धतीचे डिझाईन सांगितले त्या पद्धतीचे डिझाईन तयार करता येईल जर तुम्ही ते मटेरियल अजून सुद्धा डाउनलोड केलं नसेल तर ते मटेरिअलची DOWNLOAD लिंक परत तुम्हाला खाली देत आहे तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ते MATERIAL DOWNLOAD करू शकता.

(getButton) #text=(Download PLP File) #icon=(download) #color=(#1bc517)

         तर मित्रांनो मटेरियल डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला मी जे खाली व्हिडिओ देत आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे.

           तर मित्रांनो तुम्हाला वरती जे WATCH FULL TUTORIAL नावाचं बटन दिसत असेल तर त्या बटन वर तुम्हाला क्लिक करायचा आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चैनल ओपन होईल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा विडिओ पूर्ण बघून घ्यायचा आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे तर त्यामध्ये कोणती स्टेप मिस न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर तुम्हाला मी जशी वर ते डिझाइन दाखवली होती तशा पद्धतीचे डिझाईन तयार करू शकता.

(getButton) #text=(Watch Tutorial Video) #icon=(link) #color=(#2339bd)

          तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल वापरला असेल त्या सर्व मटेरियल चे डाउनलोड लिंक तुम्हाला वरती दिलेली आहे तर वरती जो तुम्हाला DOWNLOAD PLP फाईल नावाचं बटण दिसत असेल तर त्या DOWNLOAD PLP फाईल नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी जे वापरलेला मटेरियल आहे तर ते सर्व मटेरियल तुम्हाला भेटून जाईल.

    

  सोबतच जर तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन तयार केली असेल तर ती डिझाईन सुद्धा तुम्ही मला इंस्टाग्राम ला Tag करू शकता माझी जी काही इंस्टाग्राम आयडी असेल तर ती आयडी वरचा तुम्हाला बटन दिसत आहे तर त्या बटन वर दिलेली आहे तर तुम्हाला त्या बटनावर क्लिक करायचा आहे आणि त्या बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्या इंस्ताग्रम आयडी ला वर येऊन जासाल त्याठिकाणी आल्याचा नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता सोबतच तुम्ही तुमच्या DESIGN मला TAG करू शकता.

        मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये  Fataka Stall Banner Editing बद्दल पूर्ण माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला कोणती स्टेप मीस न करता पूर्ण हा ब्लॉग वाचून घ्यायचा आहे.  

       चला तर मग मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या चा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या.



Related Posts

Post a Comment